Skip to main content
  • Accessibility And Screen Reader Options
  • English
  • मराठी
  • हिन्दी

A A A

Homepage Logo मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित (भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)

mmrc

Search form
मुखपृष्ट MMRC
  • मुखपृष्ठ
  • मुं.मे.रे.कॉ. बद्दल
    • आपल्या मेट्रोला जाणून घ्या
    • आमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये
    • संचालक मंडळ
    • आमची व्यवस्थापकीय टीम
    • आमची संघटना
    • अहवाल व कागदपत्रे
    • MOA & AOA
    • Managing Director
    • वार्षिक अहवाल
  • प्रकल्प
    • प्रकल्पाचा मार्ग
    • प्रकल्पाचा कालावधी
    • प्रकल्पासाठी निधी
    • उदाहरणार्थ आरेखने
    • आमचे तंत्रज्ञान
    • सुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना
    • पुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )
      • एफ एल जी आर सी/एस एल जी आर सी
      • सार्वजनिक सल्ला
      • अंतिम बीएसईएस
      • लॉटरी परिणाम
      • धोरण
      • इन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता
      • बीएसईएस सर्वेक्षण नकाशे
    • मुंबई मेट्रो -३ चे फायदे
    • पर्यावरणीय लाभ
    • आमचे सल्लागार
    • नोटीस
    • नाहरकत प्रमाण पत्र
    • प्रकल्प अहवाल व कागदपत्रे
    • वाहतुक वळविण्याची नमुना योजना
  • लोक संबंध
    • नियमित विचारले जाणारे प्रश्न
      • आरे
      • काळबादेवी व गिरगाव
    • आरे विषयीचे तथ्य
    • मुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये
  • निविदा
    • प्रणाली
      • डेपो (एम व पी)
      • विद्युत
      • सिग्नल आणि दूरसंचार
      • रोलिंग स्टॉक
      • माहिती तंत्रज्ञान
    • वित्त
    • स्थापत्य
    • विविध
    • पुरस्कृत करार
    • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार
    • eनिविदा
  • मीडिया केंद्र
    • दालन
      • चित्रफीत दालन
      • छायाचित्र दालन
    • बातम्या
    • वृत्तपत्र
    • व्यवस्थापकीय संचालकांचे मनोगत
    • पत्रकार प्रकाशन
    • सोशल मीडिया
      • Facebook
      • Instagram
      • Twitter
      • Youtube
  • रोजगार
    • नोकरी विषयक
    • अंतरवासित धोरण
  • माहिती अधिकार
    • माहिती अधिकार अधिनियम ( भारत सरकार )
    • माहिती अधिकार अधिनियम ( महाराष्ट्र सरकार )
    • माहितीचा अधिकार २००५
    • माहिती अधिकार/सनद
    • सार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी
    • दक्षता
  • संपर्क
    • अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव
    • आमच्याकडे कसे पोहोचाल
  • Policies
फ्लॅश न्युज
  • MMRC receives Environmental Initiative of the year Award for TAI Tunnelling & Underground Space Awards 2022 MMRC calendar 2022
  • 41st Breakthrough at Mumbai Central Metro Station MMRC calendar 2022
  • MMRC Control room numbers :- 9136805065 / 7506706477Pre-Bid Meeting of supply, delivery, plantation and maintenance of advance sized nursery grown trees in Mumbai, Pacakge-20
  • RFP for Preparation of Detailed Project Report for Direct Pedestrian Subway Connection Between Metro Line 3 Stations and Adjoining Developments RFP for Preparation of Detailed Project Report for Direct Pedestrian Subway Connection Between Metro Line 3 Stations and Adjoining Developments
  • MMRC calendar 2022 MMRC calendar 2022
  1. मुखपृष्ट
  2. प्रकल्प
  3. मुंबई मेट्रो -३ चे फायदे (Benefits of Metro line 3)

मुंबई मेट्रो -३ चे फायदे (Benefits of Metro line 3)

MMRC
  • आरामदायी प्रवास

    आज उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये भरपूर गर्दी असते. जिथे फक्त १,७५० प्रवासी बसू शकतात, तिथे ५००० लोक प्रवास करीत असतात. मेट्रो -३ मुळे हा भार जवळपास १५% कमी होणे अपेक्षित आहे. संपूर्ण ट्रेन वातानुकुलीत राहणार असल्यामुळे प्रवाश्यांना आवाजाच्या / धुळीच्या प्रदूषणाचा त्रास होणार नाही व त्यांचा प्रवास जास्त आरामदायी होईल.
  • न जोडलेले भाग जोडणे

    मुंबई मेट्रो -३ ही कुलाबा–वांद्रे-सिप्झ पट्ट्यामधून धावेल व नरीमन पॉइंट, वांद्रे–कुर्ला संकुल, फोर्ट, लोअर परळ, गोरेगाव इत्यादी आर्थिक केंद्रांना सुद्धा जोडेल. मेट्रो मुळे विमानतळ, नरीमन पॉइंट, कफ परेड, काळबादेवी, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, विमानतळ, सिप्झ व एमआयडीसी प्रथमच जोडले जातील. त्याशिवाय मुंबई मेट्रो -३ च्या मार्गामुळे चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनल सारखी ऐतिहासिक वारसा असलेली स्थानके सुद्धा जोडली जातील.
  • इतिहासात डोकावताना

    कुलाबा स्थानक १८७३ मध्ये सुरु करण्यात आले होते पण १९३० मध्ये ते बंद करण्यात आले. सुमारे ८५ वर्षानंतर मुंबई मेट्रो -३ मुळे कुलाबा रेल्वे नकाशावर परत येईल.
  • इतर वाहतूक सुविधांशी जोडणी

    चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल व महालक्ष्मी येथे प्रवाश्यांना मेट्रो-३ व इतर उपनगरीय रेल्वे मार्गावरील गाडयांची अदलाबदल करता येईल. शहराच्या रेल्वे नसलेल्या भागाच्या जवळ रेल्वे सेवा घेऊन जाण्यासाठी; सध्याच्या उपनगरीय रेल्वे गाड्या मुंबई मेट्रो -३ च्या बरोबरीने प्रयत्न करतील.
  • रस्त्यांवरील कोंडी कमी करणे

    मुंबई मेट्रो -३ मुळे रहदारीचा होणारा खोळंबा टाळता येईल व त्यात वाया जाणारा महत्वाचा वेळ वाचवता येईल. एकदा अंमलबजावणी झाल्यावर मुंबई मेट्रो -३ मुळे ह्या पट्ट्यातील रहदारी सुमारे ३५% ने किंवा वाहनसंख्या सुमारे ४.५० लाखांनी कमी होऊन रस्त्यांवरील कोंडी कमी होईल.
  • प्रवासाच्या वेळेत घट

    सध्या कफ परेड ते विमानतळ हे अंतर पूर्ण करण्यासाठी १०० मिनिटे लागतात, पण मुंबई मेट्रो -३ मुळे हाच वेळ ५० मिनिटे होईल.
  • प्रवासा दरम्यान आराम व सुरक्षा

    सरकते जिने / उद्वाहक, सुरक्षित फलाट, रेल्वे सेवेचे बंद दरवाजे, सीसीटीव्ही कव्हरेज, यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण यांना वाढीव सुरक्षा मिळेल. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून प्रवेश मिळणार असल्यामुळे ट्रॅक ओलांडणे बंद होईल. प्लॅटफॉर्म वर स्क्रीन डोअर असल्यामुळे प्रवाश्यांची सुरक्षितता वाढेल व चढताना / उतरताना अपघात होण्याची शक्यता कमी होईल.
  • किमान खर्चात कमाल सुविधा

    किमान खर्च करून प्रवाश्यांना सोयीच्या व आरामदायी प्रवासाचा आनंद पुरविण्याचा मुंबई मेट्रो -३ चा उद्देश आहे. प्रवासी मुंबई मेट्रो -३ च्या वातानुकुलीत डब्यातून प्रवास करतील, त्यांना रस्त्यावर रहदारी मध्ये वेळ घालवावा लागणार नाही व परवडणाऱ्या किमतीत सुखाचा प्रवास करण्याचा अनुभव मिळेल.
  • पर्यावरणीय लाभ

    मेट्रो -३ मुळे हवेच्या प्रदूषणात घट होणे अपेक्षित आहे व हवेच्या गुणवत्तेत सुद्धा सुधारणा अपेक्षित आहे. पर्वावरणाचे रक्षण करण्यासाठी मुंबई मेट्रो -३ कटिबद्ध आहे. जसे प्रवासी प्रवासाची पारंपरिक साधने सोडून मेट्रोमधून प्रवास करण्यास सुरवात करतील, तसतशी मुंबई सारख्या शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे होणाऱ्या हवा आणि आवाजाच्या प्रदूषणात घट होईल.
  • पर्यावरण पूरक व कार्यक्षम वाहतूक

    मुंबई मेट्रो -३ च्या गाड्यांचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ब्रेकिंग मधून ४०% रिजनरेटीव एनर्जी प्राप्त होईल. प्रकलपाची अंमलबजावणी झाल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन सुरवातीपासूनच सुमारे १.०० लाख टनाने कमी होईल.
  • जीवाश्म इंधन बचत

    दररोज ४.५० लाख वाहने रस्त्यावर येणार नसल्यामुळे रोज २.५ लाख लिटर इंधनाची म्हणजे वर्षाला रु ५५० कोटी बचत होईल
  • आर्थिक लाभ

    मुंबई मेट्रो -३ मुळे व्यवसायात जास्त गुंतवणूक होईल व बांधकाम करताना व झाल्यानंतर रोजगार निर्मिती होईल.
MMRC

Recent News

mmrc
मेट्रो डब्यांची यशस्वी जुळवणी
+10 Aug 2022
Headliner
+10 Aug 2022
मेट्रो तीन का विस्तार नेवी नगर तक
+05 Aug 2022
METRO COACHES SET FOR TRIAL RUN
+05 Aug 2022
मेट्रो ३ चा विस्तार नेव्ही नगरपर्यंत
+05 Aug 2022
गिरगाव-काळबादेवीतील मेट्रोची ७८ टक्के कामे पूर्ण
+05 Aug 2022
Previous Pause Next
MMRC

मुं.मे.रे.म. बद्दल

  • निविदा
  • प्रकल्प
  • बातम्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • eनिविदा
MMRC

उपयुक्त माहिती

  • प्रकल्प मार्ग
MMRC

धोरणे

  • हरित धोरण
  • अस्वीकृती
  • गोपनीयता धोरण
MMRC

इतर शासकीय साइट

  • भारत सरकार
  • MoHUA
  • भारतीय रेल्वे
  • महाराष्ट्र सरकार
  • एमएमआरडीए
  • इतर मेट्रो
MMRC
  • mmrc
  • mmrc
  • mmrc
MMRC

MMRC © 2019. All rights are reserved.

  • mmrc
  • mmrc
  • mmrc
Top