वर्णन | वर्ष २०२१ | वर्ष २०३१ | वर्ष २०४१ | |
---|---|---|---|---|
![]() | दररोज वाहनांच्या खेपांमधे होणारी घट | ४,५६,७७१ | ५,५४,५५६ | ६,६५,४६८ |
![]() | इंधनाच्या वापरात दररोज होणारी बचत – पेट्रोल व डीझेल (लिटरमध्ये / दिवस) | २,४३,३९० | २,९५,४९५ | ३,५४,५९३ |
![]() | वाहनांच्या खेपांमध्ये घट झाल्याने दररोज होणारी सरासरी बचत (रुपये लाखात) | १५८.१४ | १९१.९९ | २३०.३९ |
![]() | वाहनांच्या खेपांमध्ये घट झाल्याने दरवर्षी होणारी प्रदूषणातील घट (टन / प्रति वर्ष) | ६,८०० | ८,२५६ | ९,९०७ |
२८०१ झाडे कापावी लागतील
कार्बन डाय ऑक्साईड मध्ये ०.६१० लाख किलोग्राम वाढला


कार्बन डाय ऑक्साईड मध्ये प्रतिवर्षी ९९ लाख किलो घट
वाहनाच्या खेपांमध्ये ६.६ लाखाने घट